एक्स्प्लोर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्याने धाकधूक वाढली, पण उद्धव ठाकरेंनी प्लॅन सांगितला, शिवसेना-मनसे युतीचं गाडं कधी पुढे सरकणार?

Maharashtra Politics: ठाकरेंच्या युतीचा सस्पेन्स कायम, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही? उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला असला तरी आता राज ठाकरे सावधपणे पावलं टाकत आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे (MNS) आणि शिवसेना युतीचे वारे वाहात आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आता अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय. मनसेशी युतीबाब सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी सूत्रांची माहिती आहे. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलंय. मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांकडून प्रयत्न झाले, यापुढेही होतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले अशी सूत्रांची माहिती आहे. 

एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं बोलत असले तरी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सावध पवित्रा घेतलाय. नोव्हेंबर डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युतीसंदर्भात बघू असं राज यांनी इगतपुरी इथे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय. विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर युतीसंदर्भात बघू, असे राज ठाकरे म्हणाले.  एकूण ठाकरेंची शिवसेना युतीबाबत टाळी देत असताना राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलाय.

Aaditya Thackeray on MNS: बाळा नांदगावकरांच्या एकटं लढण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आतापर्यंत आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या  भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

MNS Camp in Nashik: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस

मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे कालच  इगतपुरीमध्ये दाखल झाले होते. या शिबिरासाठी राज्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. राज ठाकरे आज  नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू असलेल्या युतीच्या चर्चासंदर्भात राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष. विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, नोव्हेंबर डिसेंबर पर्यत चित्र स्पष्ट होईल त्यांनतर युती संदर्भात बघू असे, सूतोवाच राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पामध्ये केल्याने या शिबिराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

Eknath Shinde: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, दिल्लीत अमित शाहांशी खलबतं, चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी

Embed widget