ठाकरे-आंबेडकरांच्या शिवशक्ती-भिमशक्ती मैत्रीची वर्षपूर्ती, भविष्याचं चाक अद्यापही चर्चेच्या चिखलात रूतलेलं!

: Uddhav Thackeray,Prakash Ambedkar
अद्यापही आंबेडकरांचं महाविकास आघाडी आणि 'इंडिया आघाडी'तील प्रवेशाचं भिजत घोंगडं कायम.
23 जानेवारी 2023.... शिवसेनाप्रमुख 'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे यांची '96'वी जयंती... याच दिवशी राज्याच्या राजकारणात कायम '96' या इंग्रजी आकड्यासारखे दोन पक्ष एकत्र आलेत. त्यांच्यातील '96'च्या



