एक्स्प्लोर

Prakash Mahajan On Sharad Pawar: महिला म्हणाल्या, टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे?, प्रकाश महाजनांचा सवाल

Prakash Mahajan On Sharad Pawar: महिलांना उदात्त हेतूने सोडले नाही, त्यांना इतरांना सांगण्यासाठी सोडले, असंही प्रकाश महाजन म्हणाले. 

Prakash Mahajan On Sharad Pawar: हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या (Pahalgam Terror Attack) घातल्या असं म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही. पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असं विधान शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी निशाणा साधला. 

शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी आणि राजकीय सोयीचे आहे. नेहमी शरद पवार नरो वा कुंजरो अशी भूमिका घेतात. पीडित कुटुंबाला भेटायला गेलेल्या शरद पवारांना महिलांनी सांगितलं की,  टिकल्या काढल्या म्हणून  आम्ही वाचलो...अजून शरद पवारांना काय पुरावा पाहिजे?, त्यांना नेमकी कुठली भीती वाटते? ते मुस्लिमांचं एवढं का लांगूलचालन करतात?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. हिंदू म्हणून त्यांनी मारले हे कटू सत्य का शरद पवार नाकारतात?, तुम्ही ढोगी म्हणून पुरोगामित्व का मिरवून घेता?, हिंदू म्हणून मारलं हे का मान्य करत नाही?, असा प्रश्नही प्रकाश महाजन यांनी शरद पवारांना विचारला. 

पहलगाम हल्यात मृत्यू  पावलेला मुस्लिम व्यक्तीमुळे बाकीचे बलिदान धर्माच्या नावावर नव्हते असे म्हणता येत नाही. तो मयत व्यक्ती बकरवाल सामजाचा होता. त्याला इस्लाम जवळचा समजत नाही, तरीही त्या माणसाने माणुसकीचा विचार केला, असं प्रकाश महाजन म्हणाले.  हिंदू कोणाची धार्मिक भावना दुखावत नाही. 10 वर्षाच्या मुलाने माझ्या वडिलांना हिंदू म्हणून मारल्याचे सांगितले आहे, हे तुम्ही का नाकारता? दहशतवादी हिंदूंना मारायला आले होते. नाहीतर त्यांनी चौफेर गोळीबार केला असता. महिलांना उदात्त हेतूने सोडले नाही, त्यांना इतरांना सांगण्यासाठी सोडले, असंही प्रकाश महाजन म्हणाले. 

काश्मीरच्या लोकांकडून आर्थिक कारणाने सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न-

काश्मीरीकडून आर्थिक कारणाने सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरचे लोक अजूनही स्वतःला भारताचा घटक समजत नाहीत. स्थानिक आधार दिल्याशिवाय आणि रस्ता दाखवल्याशिवाय अतिरेकी आले नाहीत. सरकारच्या गुप्तचर विभागाचे हे अपयश आहेच ,मात्र स्थानिक लोकही मदत करतात हे कटू सत्य आहे, असं प्रकाश महाजनांनी सांगितले. तसेच ज्या लोकांनी आपल्याला गोळी मारून घेतली त्यांचा मी ऋणी आहे. त्यांनी हिंदू धर्म टिकवला प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना त्यांनी आपला धर्म नाकारला नाही. मात्र शरद पवार यांना हे केव्हा कळणार...शरद पवारांचा विचार त्यांच्या राजकीय सोयीच्या गणितासाठी असतो, असा हल्लाबोल प्रकाश महाजनांनी केला. तेरावा बॉम्बस्फोट कुठे झाला ? ती जागा अजूनही शरद पवार दाखवत नाहीत, अशी टीकाही प्रकाश महाजन यांनी केली. तसेच ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्या उद्धव ठाकरेंचा एकही खासदार दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला नव्हता. तरीही तुम्ही स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणता...हे हिंदू धर्मात जन्माला आले याची लाज वाटते, असा निशाणा प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर साधला. 

प्रकाश महाजन काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, चिंता नाही, पण...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget