एक्स्प्लोर

Nagarparishad Election Results 2025: नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा विजय, 70 उमेदवारांची यादी, सर्वाधिक 42 टक्के भाजपचे उमेदवार!

Nagarparishad-Nagarpanchayat Election Results 2025: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला. या निकालातील घराणेशाहीबाबत मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी विश्लेषण मांडलं आहे.

- हेरंब कुलकर्णी

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल काल (21 डिसेंबर) जाहीर झाला. या निकालातील घराणेशाहीबाबत मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी विश्लेषण मांडलं आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत (Nagarparishad-Nagarpanchayat Election Results 2025) अभ्यास केला असता एकूण 70 उमेदवार हे घराणेशाहीचे होते. एकूण उमेदवारांच्या जवळपास 67 टक्के उमेदवार महायुतीचे आहेत आणि त्यातही एकूण उमेदवारांत भाजपचे 42 टक्के उमेदवार आहे. त्यामुळे घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. 2019 पासूनच्या सर्व निवडणुकात मी एकूण उमेदवारात घराणेशाहीचे उमेदवार किती असा अभ्यास करतो आहे. 2024 लोकसभा अभ्यास मांडला होता व विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार 288 पैकी 238 होते व 61 मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाही उमेदवार होते. पूर्वी घराणेशाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असे समीकरण होते पण त्यातील बहुसंख्य नेते हे भाजपामध्ये गेल्याने आज भाजप हा घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण उमेदवारात 42 टक्के उमेदवार आज भाजपाचे आहेत.

एकूण घराणेशाही उमेदवार- 70
त्यातील भाजपा- 30
शिंदेंसेना- 14
अजितदादा- 33 
महायुती एकूण- 47 (67 टक्के)
महाविकास आघाडी तिघे मिळून- 12 (एकूण 17 टक्के)

घराणेशाहीचे विजयी उमेदवार

  1. नंदुरबार _  रत्ना रघुवंशी(शिंदे सेना) आमदार रघुवंशी यांच्या पत्नी
  2. दोंडाईचा _ नयनकुंवर रावल(भाजप) मंत्री रावल यांची आई
  3. शिरपूर_ चिंतन पटेल(भाजप)  माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा व भाऊ
  4. बुलढाणा _ पूजा गायकवाड( शिंदेसेना) आमदार संजय गायकवाड यांची पत्नी
  5. खामगाव _ अपर्णा फुंडकर(भाजप) मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी 
  6. यवतमाळ _ प्रियदर्शिनी उईके (भाजप) मंत्री अशोक उईके यांची मुलगी
  7. पुसद _ मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
  8. चंद्रपूर _ अरुण धोटे(काँग्रेस)  माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू 
  9. धामणगाव रेल्वे अर्चना रोठे ( भाजप)_ आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी 
  10. चिखलदरा _ अल्हाद कलोती(भाजप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ
  11. साकोली देवश्री कापगते (भाजप) माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून     
  12. दुधनी _प्रथमेश म्हेत्रे (शिंदे सेना )माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे
  13. पंढरपूर _ प्रणिती भालके (स्थानिक आघाडी) आमदार भगीरथ भालके यांची पत्नी
  14. अनगर _ प्राजक्ता पाटील (भाजप )  माजी आमदार राजन पाटील यांची सून
  15. अक्कलकोट _मिलन कल्याणशेट्टी(भाजप) आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाऊ
  16. जामनेर _ साधना महाजन(भाजप)  मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी 
  17. चाळीसगाव _ प्रतिभा चव्हाण (भाजप) आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
  18. पाचोरा_  सुनिता पाटील (शिंदेसेना) आमदार किशोर पाटील यांची पत्नी 
  19. मुक्ताईनगर _संजना पाटील( ठाकरे सेना) आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी
  20. समीर सत्तार (शिंदे सेना ) अब्दुल सत्तार यांचा मुलगा 
  21. संगमनेर मैथिली तांबे (आघाडी) येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी 
  22. मुरगूड सुहासिनी परदेशी (शिंदे सेना) येथे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी
  23. जयसिंगपूर येथे संजय पाटील (आघाडी) आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ
  24. आष्टा येथे विशाल शिंदे(राष्ट्रवादी शरद पवार) माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा
  25. कागल सेहरनिदा मुश्रीफ( अजित पवार राष्ट्रवादी) मंत्री हसन मुश्रीफ यांची सून
  26. कुरुंदवाड मनिषा डांगे(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील  
  27. देवळाली सत्यजित कदम (भाजप) चंद्रशेखर कदम यांचा मुलगा   
  28. श्रीरामपूर करन ससाणे(कॉंग्रेस) माजी आमदार ससाणे यांचा मुलगा
  29. राहाता स्वाधीन गाडेकर (भाजप) वडील नगराध्यक्ष राहिलेले
  30. पाथर्डी अभय आव्हाड (भाजप )वडील बाबूजी आव्हाड माजी आमदार
  31. गंगाखेड उर्मिला केंद्रे (अजित पवार) माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
  32. अंबेजोगाई नंदकिशोर मुंदडा( आघाडी) आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे
  33. हिंगोली रेखा बांगर (शिंदे सेना) आमदार बांगर यांची वहिनी

घराणेशाहीचे पराभूत उमेदवार-

  1. रत्नागिरी शिवानी सावंत (ठाकरे सेना)माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून
  2. गडहिंग्लज स्वाती कोरे (जनता दल) माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी
  3. मुरगूड तसनीम जमादार (राष्ट्रवादी शरद पवार)  माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी 
  4. संगमनेर येथे सुवर्णा खताळ( शिंदेसेना ) आमदार अमोल खताळ यांची वहिनी
  5. फलटण येथे अनिकेत निंबाळकर (शरद पवार राष्ट्रवादी) माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ
  6. भुसावळ _ रजनी सावकारे (भाजप) मंत्री संजय सावकारे यांची पत्नी
  7. पंढरपूर _. श्यामल शिरसाट (भाजप);माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी
  8. देवळी (वर्धा)  शोभा तडस (भाजप)_माजी खासदार रामदास तडस यांची पत्नी
  9. यवतमाळ _ प्रियंका मोघे (कॉंग्रेस) माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून
  10. बार्शी _ निर्मला बारबोले (ठाकरे सेना)माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची पत्नी
  11. करमाळा _ सुनीता देवी (भाजप) २७वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दासदेवी यांची सून 
  12. दर्यापूर _ नलिनी भारसाकळे (भाजप) अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी
  13. पारोळा_अंजली पवार (शिवसेना ठाकरे) माजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी
  14. पेठ वडगाव प्रणिता सालपे (जनसुराज्य) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
  15. आजरा अशोक सराटी(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
  16. पाथरी जुनेदखान दुर्गानी (कॉंग्रेस) वडील बाबा दुर्गानी माजी आमदार  
  17. वाशिम नितेश  मलिक (भाजप)माजी आमदार लखन  यांचे पुत्र 
  18. वाशिम सीमा राजगुरू(भाजप ) माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांची पत्नी
  19. मुर्तीजापुर भूपेंद्र पिंपळे(भाजप) आमदार हरीश पिंपळे यांचा भाऊ
  20. अकोट रजिया खतीब ( आघाडी) माजी आमदार खतीब यांची पत्नी 
  21. बुलढाणा अर्पिता शिंदे(भाजप )माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी 
  22. अनुराधा आदिक( काँग्रेस ) वडील गोविंदराव आदिक माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष
  23. पद्मजा देशमुख (स्थानिक आघाडी) माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी
  24. सुचेता वाघ (भाजप) आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी
  25. अंजनगाव सुर्जी यश लवटे (ठाकरे सेना) आमदार गजानन लवटे यांचा मुलगा    
  26. भंडारा _डॉ आश्विनी भोंडेकर(शिंदेसेना)आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी
  27. तुमसर कल्याणी भुरे (शिंदे सेना) माजी आमदार डायगव्हाणे यांची मुलगी
  28. लोहा गजानन सूर्यवंशी (भाजप ) एकाच कुटुंबात 6 उमेदवार 
  29. बदलापूर वामन म्हात्रे (शिंदे सेना ) एकाच कुटुंबातील 4 उमेदवार 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Maharashtra Local Body Election: राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Sunil Shelke : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
WTC Latest Points Table: भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
Embed widget