MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?

MP List of Maharashtra 2019
MP List of Maharashtra : महाराष्ट्रातील खासदारांची यादी, महाराष्ट्रातील 48 खासदार (Maharashtra MP LIST), महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्ष 1 अशा जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा (Lok Sabha Election 2024 dates) लवकरच जाहीर होतील.
MP List of Maharashtra मुंबई : देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी लवकरच निवडणुका जाहीर होत आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा (Lok Sabha Election 2024 dates) लवकरच जाहीर होतील. सर्वपक्षींकडून उमेदवार चाचपणी सुरु झाली आहे. या



