एक्स्प्लोर

ठाकरे-शिंदे एकत्र येणार? उदय सामंत म्हणाले ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ता विचारायचा कशाला 

ज्या गावाला जायचंच नाही, त्या गावचा पत्ता विचारायचाच कशाला, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं. ठाकरे-शिंदे एकत्र येणार का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Uday Samant : ज्या गावाला जायचंच नाही, त्या गावचा पत्ता विचारायचाच कशाला, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं. प्रसारमाध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकत्र येणार का? असा सवाल केला होता. यावेळी ते बोलत होते. त्यांनी आमच्यावर खूप टीका केली आहे, आता एकत्र नाही असंही सामंत म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर मी ग्रंथ लिहणार असल्याचेही सामंत म्हणाले. 

मंत्री नसतो, तर मी देखील आंदोलने केली असती

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जमिनीबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या जमिनी घ्या आणि MIDC करा असे म्हणणारे लोक देखील आहेत. मनसेने मराठी लोकांसाठी केलेलं आंदोलने योग्य आहे. मी सत्तेत नसतो, मंत्री नसतो, तर मी देखील अशीच आंदोलने केली असती असेही सामंत म्हणाले. मी सध्या समाधानी आहे. मला पालकमंत्रीपद मिळालय. दोन जिल्ह्यांचा प्रश्न आहे, लवकरच निर्णय होईल, तुम्हाला जास्त ब्रेकिंग मिळणार नाहीत असेही सामंत म्हणाले. दरम्यान, ठाकरे-शिंदे एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे, यावर प्रसारमाध्यमांशी उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे, आता एकत्र नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

पुढचं संमेलन कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये होणार

पुणेकर आणि पुण्याच्या संस्थाचेही मी आभार मानतो. हे संमेलन यशस्वी झालं आहे. साहित्यातले सगळे घटक यात सहभागी झाल्याचे सामंत म्हणाले. परदेशात संमेलन करण्यासाठी सगळ्यांनी परवानगी दिली आहे. पुढचं संमेलन कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये होईल असी घोषणा देखील सामंत यांनी केलं. टीका झालीच पाहिजे तरच यशस्वी झालं असं म्हणता येईल. मराठी उद्योजकाला देखील पायावर उभा राहता आलं पाहिजे असे सामंत म्हणाले. परदेशातले उद्योजक देखील आले होते. मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे हाच हेतू आहे. मराठी शाळांसाठी प्रत्येक जिल्ह्याने 5 टक्के निधी राखून ठेवता येणार आहे.  मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यासाठी कडक कायदा होणार असल्याचेही सामंत म्हणाले. सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, असे प्रकार करणाऱ्यांना कडक कारवाई करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मिशन न राबवता कोणी एकत्र असेल तर त्याच स्वागत आहे असे सामंत म्हणाले.  

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget