एक्स्प्लोर

शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन, माझे विचार आणि संस्कार काय सांगतात ते महत्त्वाचं : मनोज जरांगे

Manoj Jarange Patil on Sharad Pawar :"मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोगडा काढण्यासाठी सरकारने लक्ष्मण हाके, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्रित करुन निर्णय घ्यावेत आणि बैठक घ्यावी", असा मार्ग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुचवला होता.

Manoj Jarange Patil on Sharad Pawar :"मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोगडा काढण्यासाठी सरकारने लक्ष्मण हाके, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्रित करुन निर्णय घ्यावेत आणि बैठक घ्यावी", असा मार्ग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुचवला होता. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. 

मनोज जरांगे पाटील काय काय म्हणाले? 

शरद पवार काय म्हणातात त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार, माझे संस्कार नेमके काय सांगतात ते अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं, गोरगरिबांचं कल्याण व्हावं. तसंच लिंगायत समाजाचंही कल्याण व्हावं. गोरगरीब धनगरांनाही आरक्षण मिळायला पाहिजे. कैकाडी आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे, त्यांनाही आरक्षण मिळायला पाहिजे. ती माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. 

शरद पवार काय काय म्हणाले होते? 

सरकारने डायलॉग करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. असं चित्र दिसतंय की, जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद ठेवत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. दुसरे घटक आहेत जे त्यांना विरोध करत आहेत, त्यांच्याशी सरकारमधील दुसरे लोक संवाद ठेवत आहेत. हे कशासाठी? दोघांनाही सर्वांना विश्वासात घ्यायला हवं. 

सरकारशी चर्चा बंद आहेत : मनोज जरांगे पाटील 

सरकार फक्त आरक्षण देऊ देऊ असं म्हणत आहे. आमचं म्हणणे ईडब्लू सुरू ठेवा. सरकारने जे करायचं ते स्पष्टपणे करावे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्याला देखील वॅलिडिटी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारशी चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे नेट बंद आहे. तसेच उद्यापासून बैठका घेणार असून पाडल्याशिवाय पर्याय नाही. समीकरण जुळवावे लागणार आहे. आमची धग मराठवाड्यापुरती नाही असे सांगत मुंबईतदेखील आमदारांना बसणे कठीण झाले आहे. असे सांगत सत्ताधारी आणि विरोधी दोघांची जबाबदारी आहे. दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे.... दुसऱ्याच्या गळ्यात लफडं गुंतवण देण्याची सवय राजकारणी यांची आहे..एकमेकांवर ढकलने दोघांना परवडणार नाही, एक झटका लोकसभेत दिला आहे. असे मनोज जरांगे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Shreya Yadav : कलेक्टर व्हायला दिल्लीत गेली, पण कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने जीव गमावला; 25 वर्षांच्या श्रेया यादवची 'अधुरी कहाणी'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget