एक्स्प्लोर

Mahua Moitra on BJP : मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल

Mahua Moitra on BJP, Delhi : "मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभारले होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली"

Mahua Moitra on BJP, Delhi : "मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभारले होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. मला खाली बसवण्याच्या नादात भाजपच्या 63 खासदारांना जनतेने कायमस्वरुपी खाली बसवले", असे तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या. त्या लोकसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर चौफेर टीका केली. 

भारतीय जनता पक्ष 272 च्या मॅजिक फिगरपासून 33 जागांनी दूर आहे

महुआ मोईत्रा म्हणाल्या,  मी जून 2019 मध्ये लोकसभेत एक भाषण केले होते. त्यावेळी मी फॅसिझमच्या 7 संकेतांवर भाष्य केलं होतं. सेंगोल हा अधिसत्तेचे प्रमाण असतो. भारतीय जनता पक्षाकडे 303 सदस्यांचे क्रूर बहुमत होते, ते आता राहिलेले नाही. आदरणीय राष्ट्रपतींनी भाषण केलं. भारतीय लोकांनी स्थिर सरकार निवडले. पण स्थिर सरकार नाही. भाजप अनेक पक्षांचा आधार घेऊन सत्तेत आलं आहे. भारतीय जनता पक्ष 272 च्या मॅजिक फिगरपासून 33 जागांनी दूर आहे, असंही मोईत्रा यांनी सांगितलं. 

मोईत्रा मोदींना म्हणाल्या, घाबरु नका

खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या भाषणाची सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत भाष्य केलं. पीएम मोदींना उद्देशून त्या म्हणाल्या, आदरणीय पंतप्रधान महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तासभर इथे आहात, माझेही ऐका... घाबरू नका, आज तुम्ही माझ्या भागात दोनदा आला आहात. तेव्हा ऐकत रहा सर...

इतर महत्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
Vidhan Parishad Election : मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यताMaharashtra Assembly Session : दानवेंंचं निलंबन ते मुंबईतील पाणीपुरवठा; विधानसभेत काय काय घडलं?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 03 July 2024Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
Vidhan Parishad Election : मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
Vidhan Parishad Election 2024: मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Embed widget