एक्स्प्लोर

सहा सहा वेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व, उत्तमराव जानकरांचा आमदार बबनदादांवर हल्लाबोल 

सहा सहा वेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व , असं म्हणत उत्तमराव जनाकर (Uttamrao jankar) यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर टीका केली.

Uttamrao jankar on Babandada Shinde  :  सहा सहा वेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व , असं म्हणत उत्तमराव जनाकर (Uttamrao jankar) यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर टीका केली. शरद पवार ज्यावेळी संकटात होते. अजितदादा ज्यावेळी फुटले त्यावेळी शरद पवार यांना अभिजीत पाटील यांनी आधार दिला असल्याचे जानकर म्हणाले. मी तर विमानातून उडी ठोकली. तुम्हाला फक्त दोरीवरुन उडी टाकायची होती असा टोलाही जानकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला.

तुमची वेडी पोरं आमदार करायला आम्ही तयार नाही

येत्या 23 तारखेला आपण अभिजीत पाटील यांचा गुलाल उधणार आहोत असेही उत्तमराव जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि आम्ही आता एकत्र आहोत. त्यामुळं माळशिरसचा आकडा मी तुम्हाला लवकरच सांगतो असेही उत्तमराव जानकर म्हणाले. अभिजीत पाटील यांचा गुलाल पडणार असल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि आम्ही जावकर एकत्र आहोत. त्यामुळं माळशिरसचा आकडा मी तुम्हाला लवकरच सांगतो असे उत्तमराव जानकर म्हणाले. तुमची वेडी पोरं आमदार करायला आम्ही तयार नाहीत असा टोला देखील उत्तमराव जानकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला. आम्हाला कर्तबगार सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार करायचा असल्याचे जानकर म्हणाले. पवारसाहेबांची मोठी ताकद आहे. लोकसभेला ठरवलं मागे पुढं सरु पण पवारसाहेबांसाठी लढू हे आम्ही ठरवल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले. बाळादादांचे ठरले म्हणजे ठरल्याचे जानकर म्हणाले. तुम्ही केलेलं प्रत्येक मतदान हे पवारसाहेबांना जाणार आहे. 

अभिजीत पाटील यांना पवारसाहेबांनी का तिकीट दिलं? 

अभिजीत पाटील यांना पवारसाहेबांनी का तिकीट दिलं? मोहिते पाटील यांनी त्यांना का पाठिंबा दिला? कारण अभिजीत पाटील यांच्यामध्ये कुवत असल्याचे जानकर म्हणाले. मी देखील शिंदेंसोबत 10 वर्ष होतो. त्यांना आम्ही जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. पण ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनाचं पहिल्यांदा ते विसरतात असे म्हणत जानकरांनी शिंदे बुंधवर टीका केली. म्हणून मी लोकसभेला त्यांना पाडलं. त्यावेळी आम्ही आणि मोहिते पाटील एकत्र आलो. झालेली चूक मोहिते पाटील कुटुंबाने स्वीकारली. भविष्यात मी अभिजीत पाटील तुमच्यासाठी लढाई करेल असे जानकर म्हणाले. या मतदारसंघात रस्ते नाही पाणी नाही मग तुम्ही 30 वर्ष काय केलं? असा सवाल जानकारांनी केला.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Embed widget