एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : घटनापीठासमोर असलेले 9 प्रश्न, महाराष्ट्राला नेमकं कोणतं उत्तर मिळणार?

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचाआज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचाआज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ या प्रकरणावर निकाल देणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) हा निकाल वाचून दाखवणार आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक केस म्हणून या केसचं महत्व कायम राहिल. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी मॅरेथॉन सुनावणी झाली. जून 2022 मध्ये प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं, पण त्यावर 8 महिन्यांनी सुनावणी सुरु झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले. आज घटनापीठ त्यावर निकाल देणार आहे.

तत्पूर्वी निकाल जाहीर करण्याआधी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर काही प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणते हे जाणून घेऊया....

  • आमदारांच्या अपात्रते संदर्भातली याचिका थेट सुप्रीम कोर्टात यावी की हायकोर्टाने ती आधी ऐकावी?
  • आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांचा निर्णय पूर्ण होऊ शकला नसेल, स्थगित किंवा प्रलंबित असेल तर अशा स्थितीत कोर्ट तो निर्णय लागू करु शकतं का?
  • अपात्रते संदर्भातली याचिका प्रलंबित असेल तर त्या दरम्यान‌ सभागृहाची कार्यवाही कशी सुरु राहावी?
  • जर टेन्थ शेड्युलनुसार अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा असेल तर त्या दरम्यान घडून गेलेल्या घटनांची संगती कशी लावायची?
  • पक्षांतर बंदी कायद्यात जी एक तृतीयांश बहुमताची अटही वगळण्यात आली आहे त्याचा अर्थ काय?
  • एखाद्या पक्षाचा व्हीप आणि गटनेता ठरवण्यात अध्यक्षांची भूमिका किती महत्त्वाची आणि पक्षांतर बंदी कायद्याशी निगडित हे अधिकार अध्यक्ष कसे वापरु शकतात?
  • पक्षाचे अंतर्गत निर्णय हे न्यायालयीन समीक्षेचा भाग होऊ शकतात का?
  • सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचा अधिकार आणि त्याची मर्यादा नेमकी काय ते निर्णय न्यायिक समीक्षेअंतर्गत येऊ शकतात का?
  • एखाद्या पक्षातल्या फुटी संदर्भात इलेक्शन कमिशन निर्णय घेऊ शकतो का?

अपात्रतेची टांगती तलवार असणारे 16 आमदार कोण?  

  • एकनाथ शिंदे 
  • अब्दुल सत्तार 
  • तानाजी सावंत 
  • यामिनी जाधव
  • संदिपान भुमरे
  • भरत गोगावले 
  • संजय शिरसाट
  • लता सोनवणे 
  • प्रकाश सुर्वे 
  • बालाजी किणीकर 
  • बालाजी कल्याणकर
  • अनिल बाबर
  • संजय रायमुलकर 
  • रमेश बोरणारे 
  • चिमणराव पाटील 
  • महेश शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानियाSatish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp MajhaUnique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp MajhaKalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget