मुंबईतील दोन जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळेना, तर ठाणे-नाशिकसह सहा ठिकाणी महायुतीचा घोळ कायम

Lok Sabha Election : काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागांवरील उमेदवार ठरवता येईना. तर महायुतीमध्ये नाशिक, ठाणे आणि इतर ठिकाणाच्या जागावाटपाचा घोळ कायम आहे. 

मुंबई : लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीच्या उमेदवारांचा घोळ मिटताना

Related Articles