राज्यभरात लोकसभेची धामधूम; मात्र 65 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, बारामती, माढ्यात मतदारांचा रोष

Lok Sabha Election 2024 Voting
Source : ABP Majha Video Editor Team
Lok Sabha Election 2024 : राज्यात तब्बल 65 गावातील 41 हजार 440 मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर : राज्यात लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरातील (Maharashtra News) सर्वच




