एक्स्प्लोर

Cabinet expansion: अजित पवारांनी भाकरी फिरवली! मंत्रीपदाच्या यादीत या नव्या चेहऱ्यांना दिली संधी, दादांचे निकटवर्तीय मुंडे, वळसे पाटील, भुजबळांची नावे गुलदस्त्यात

Maharashtra Cabinet expansion: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवतानाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मंत्रीमंडळ विस्तार  (Maharashtra Cabinet expansion) आज (रविवारी) अखेर पार पडणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही श्रेष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये  (Maharashtra Cabinet expansion)  नवे तेहरे दिसणार असून, काही चेहऱ्यांना या मंत्रिमंडळापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शपथविधी करूनच सरकारच्या चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवतानाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  (Maharashtra Cabinet expansion) 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत नव्या चार नावांचा समावेश

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने मंत्रीमंडळात  (Maharashtra Cabinet expansion) भाकरी फिरवल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी सात नेत्यांना फोन आले आहेत. यातील चार चेहरे नवे आहेत. तर इतर तीन आमदार जुन्या आधी मंत्रीपदी राहिले आहेत. आत्तापर्यंत आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ मकरंद पाटील, इंद्रनील नाईक या नेत्यांना फोन आलेत त्यातील आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दत्तमामा भरणे या नेत्यांशिवाय बाकी आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे.  (Maharashtra Cabinet expansion) 

भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याबाबतची माहिती गुलदस्त्यात

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यादीमध्ये पक्षाचे बडे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांच्या नावाबाबतची माहिती किंवा समावेश नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे या नेत्यांवर काही वेगळी जबाबदारी देणार की त्यांचा पत्ता कट झाला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.  (Maharashtra Cabinet expansion) 

राष्ट्रवादीकडून मंत्रीपदासाठी फोन आलेले नेते

1. आदिती तटकरे 
2. बाबासाहेब पाटील 
3. दत्तमामा भरणे 
4. हसन मुश्रीफ 
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक

भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-

(BJP Cabinet Minister List)

नितेश राणे 
शिवेंद्रराजे भोसले 
चंद्रकांत पाटील 
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा 
गिरीश महाजन 
जयकुमार रावल 
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे, 
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर,
संजय सावकारे

शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-

(Shivsena Cabinet Minister List)
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट 

 

आणखी वाचा - Maharashtra Cabinet expansion: पुण्यातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी? चर्चेत असलेल्या या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन नाही, धाकधूक वाढली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget