एक्स्प्लोर
Advertisement
शरद पवारांपुढे माढ्याचा तिढा, काँग्रेसकडून मुंबईतील 2 जागेवर चाचपणी
MVA Seat Sharing : उद्धव ठाकरेंची शिवसेना 21, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. जागावाटपाची घोषणा झाली, पण सात जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत.
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर मंगळवारी सुटला आहे. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement