शरद पवारांपुढे माढ्याचा तिढा, काँग्रेसकडून मुंबईतील 2 जागेवर चाचपणी

MVA Seat Sharing :  उद्धव ठाकरेंची शिवसेना 21, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. जागावाटपाची घोषणा झाली, पण सात जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत. 

Maha Vikas Aghadi Seat Sharing :  महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर मंगळवारी सुटला आहे. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली.

Related Articles