एक्स्प्लोर

अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत जन्माला घालू नका; शहाजीबापूंचा मोहिते पाटलांवर जहरी 'बाण'

सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केली. 

सोलापूर अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत जन्माला घालू नका; असे म्हणत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांवर (Dhairyasheel Mohite Patil)  जहरी टीका केली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा शहाजीबापूंनी रावण असा उल्लेख केला. रावण जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचे वाटोळे करु नका, असे म्हणत त्यांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे. सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केली. 

शहाजी बापू पाटील म्हणाले,  सगळ्यांनी निवडणुकींना गंभीर घेतले पाहिजे. रामाणे रावणाला लंकेत बाण मारला. रावण लंकेत मेला आणि त्याचा आत्मा भरकटत भरकटत अकलूजला येऊना पडला. रावण अकलुजला जन्माला आले. आमच्या उरावर बसलाय आता आमच्यात कोण राम आहे? आम्ही आपलं पाया पडत बसलो.आता  रावण जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचे वाटोळे करु नका.

शहाजीबापूंची मोहिते पाटलांवर टोलेबाजी 

रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटील (Mohite Patil) आणि माझा  इतिहास संपायचा नाही  50 वर्ष झालं निरा उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचे पाणी त्यांनी अडवले असल्याचे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांवर टीका केली. तर रणजितसिंह निंबाळकरांनी (Ranjeetsingh nimbalkar) डाव्याचे पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता असेही शहाजीबापू म्हणाले. त्यामुळं निंबाळकरांच्या पाठीशी  सर्वांनी उभं राहावं असे शहाजीबापू पाटील म्हणाले. 

मोहिते पाटील यांच्यावर टीका

सांगोला तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर हे सांगोला तालुक्यात लोकसभेचा प्रचार करत आहेत. या प्रचारानिमित्त आयोजीत केलेल्या सभेत बोलताना शहाबजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच मोहिते पाटील यांच्यावर टीकाही केली.

माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. मोहिते पाटील कुटुंबीयांनी पुन्हा एकदा माढ्याचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  

हे ही वाचा :

अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Lawande Attack and Shaifek: विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल
विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल
Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही, काश्मीर फाईल्सप्रमाणेच हे घडतंय; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, इम्तियाज जलील, ओवैसींवर गंभीर आरोप
TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही, काश्मीर फाईल्सप्रमाणेच हे घडतंय; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, इम्तियाज जलील, ओवैसींवर गंभीर आरोप
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी
NCP on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह; अमोल मिटकरींकडून हल्ल्याचा निषेध, प्रवक्ते सूरज चव्हाणांकडून बोगस वारकरी म्हणून उल्लेख
विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह; अमोल मिटकरींकडून हल्ल्याचा निषेध, प्रवक्ते सूरज चव्हाणांकडून बोगस वारकरी म्हणून उल्लेख

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Sangram Jagtap on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Embed widget