माढ्यात शरद पवारांपुढे उमेदवारीचा पेच, मोहिते पाटील यांच्यावर लक्ष अन्यथा धनगर कार्ड

Madha Lok Sabha constituency
Madha Lok Sabha constituency : शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेला आणि एकेकाळी मतदारसंघावर एकहाती सत्ता असणाऱ्या शरद पवार याना त्यांच्या हक्काच्या माढा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारासाठी शोधाशोध करावा लागत असून ऐनवेळी भाजप बंडखोर किंवा धनगर कार्ड खेळण्याच्या हालचाली शरद पवार यांच्याकडून सुरु झाल्या आहेत.
Madha Lok Sabha constituency : शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेला आणि एकेकाळी मतदारसंघावर एकहाती सत्ता असणाऱ्या शरद पवार याना त्यांच्या हक्काच्या माढा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारासाठी शोधाशोध करावा



