Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात मतदान कधी, लोकसभा निवडणुकीच्या तारखा कशा ठरतात?

Lok Sabha Election 2024
Source : PTI
Lok Sabha Election 2024 : 16 जून 2024 रोजी 17 व्या लोकसभेचा (Lok sabha) कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. निवडणूक



