Madhav Pattern: भाजपचं हुकमी अस्त्र 24 वर्षांनी पुन्हा चर्चेत, माधव पॅटर्न नेमका काय?

Mahayuti Madhav Patten
Mahayuti: माधव पॅटर्न राबवत महायुतीने आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सरकारवर सातत्याने होणारी टीका रोखण्याचा प्रयत्न केल्याचा पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यातील आरक्षणाची परिस्थिती पाहता मराठा (Maratha), ओबीसी (OBC), धनगर (Dhangar) समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे. या समाजांना शांत करायचा असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवर (Lok Sabha) पाठवायला हवेत असा



