घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 

Udayanraje Bhosale property : उदयनराजे भोसेल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलं आहे.

Udayanraje Bhosale property  सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) धामधूमीत पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी मतदानाची लगभग

Related Articles