Maharashtra Lok Sabha: भाजपचे 24, ठाकरेंचे 17, अजितदादांचे 2 उमेदवार जाहीर; कोणत्या मतदारसंघात काय चित्र?

Lok Sabha Election 2024 Maharashtra Party wise seat sharing : लोकसभा निवडणूक 2024 साठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपआपल्या वाट्याच्या जागांचं वाटप होत आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी (Maharashtra News) मात्र अगदी वेगळी असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांत

Related Articles