Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्यात रणसंग्राम, जालन्यात मराठा आंदोलनाची धग निवडणुकीला वेगळी दिशा देणार का?

Raosaheb Danve
Source : Facebook : Raosaheb Patil Danve
Jalna Lok Sabha Election : गेल्या पाच निवडणुकीपासून निवडून येत असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर यंदा मराठा आरक्षण आंदोलनाचं एक वेगळंच आव्हान असणार आहे.
Jalna Lok Sabha Election : जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा पर्यायाने रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी मविआचा (Maha Vikas Aghadi) उमेदवार



