Hatkanangale :  हातकणंगलेच्या तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार? माझा अंदाज

Hatkanangale Lok Sabha Election : सध्याच्या घडीला या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यामध्ये काटे की टक्कर दिसत आहे.

Hatkanangale Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विभागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा

Related Articles