एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, मला विमानात मुख्यमंत्री हतबल दिसले; आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरु असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला परवा विमानात भेटले. त्यावेळी मुख्यमंत्री हतबल दिसत होते. एवढा हतबल मुख्यमंत्री मी त्यादिवशी पाहिला, त्यांना कळत होतं पंख आपलेचं बॉस कापताय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं काय झालं ते सुद्धा भाजप अध्यक्ष होते. पण नंतर काय इथेनॉल पाणी टाकलं आणि त्यांचे पंख छाटले. आता नितीन गडकरी कुठेय?, असा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय जाधव यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) पंख छाटण्याचं काम सुरु असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री मला जेव्हा विमानात भेटले, तेव्हा ते हतबल दिसले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. मला कुठले पंखच नाही, तर कोण माझे पंख कोण छाटणार?, असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. माझेसोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे. माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही शेजारी-शेजाारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेंसोबतच्या एका विमानातील प्रवाशावीरल प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, माझ्याकरता राजकीय प्रश्न गौण आहे. राजकीय प्रश्नांनी कुणाचंही भलं होणार नाही. सगळे प्रश्न विकासाने सुटणार आहेत. सर्व्हिस फ्लाईटमध्ये जर आम्ही योगायोगाने एकत्र बसलो तर त्यावर एवढ्या चर्चा का करायच्या?, असं वाटलं, आपण वेड्यांच्या बाजारात बसलोय का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे एका बाजूला बसले होते आणि मी दुसऱ्या बाजूला पण आम्ही शेजारी-शेजाारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या अजून काय...अशी मिश्किल प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. माझी सवय आहे की, मी विमानात बसल्यावर मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेली वेबसिरीज पाहात होतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray on Sanjay Jadhav: 'वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार...'; परभणीत उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांना कडाडून सुनावलं; 'बाबर जनता पार्टी' म्हणत भाजपवर घणाघात

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget