एक्स्प्लोर

Harshvardhan Sapkal : महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटणार?

Harshvardhan Sapkal : गांधी हत्येला विसरणं म्हणजे देशाच्या मूलभूत मूल्यांवरच घाला आहे. महात्मा गांधींची हत्या ही केवळ हत्या नव्हे, ती एक विचारधारेवर झालेली दहशतवादी कारवाई होती, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे (Congress) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) हत्येवरून खळबळजनक विधान केले आहे. "महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा पक्ष आहे. या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं. काँग्रेसचे दोन पंतप्रधान शहीद झाले. पण काही लोकांना ना इतिहासाची जाणीव आहे, ना स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची. गांधी हत्येला विसरणं म्हणजे देशाच्या मूलभूत मूल्यांवरच घाला आहे. महात्मा गांधींची हत्या ही केवळ हत्या नव्हे, ती एक विचारधारेवर झालेली दहशतवादी कारवाई होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल 

काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या (BJP) वाटेवर असल्यानं काँग्रेस संपणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसचा आणि देशाचा डीएनए एक आहे. काँग्रेसचे विचार, धोरणे आणि परंपरा या लोकजीवनातून आल्या आहेत. देशात लोकशाही उभी करणारा, स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही. टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही, स्वातंत्र्य सैनिकांची किंमत नाही. दोन पंतप्रधानांचं बलिदान ते विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवाद होता, असं त्यांनी म्हटले आहे.  

भाजप पक्षच काँग्रेसयुक्त होत चाललाय 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचं, याचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आला आहे.'काँग्रेसमुक्त भारत' ही भाजपाची दीर्घकालीन भूमिका राहिली असली, तरी त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसमुक्त भारत कधीच शक्य नाही. उलट परिस्थिती अशी आहे की, भाजप पक्षच आता काँग्रेसयुक्त होत चालला आहे. काँग्रेसमधून अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले असले, तरी काँग्रेस पक्ष संपलेला नाही आणि भविष्यातही संपणार नाही. काही नेते अडचणींमुळे पक्ष सोडत असतील, पण खरे काँग्रेस कार्यकर्ते मात्र आजही पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा

India-Pakistan War: अमेरिकेने भारत अन् पाकिस्तानमध्ये समझोता कसा घडवून आणला? मोदी अन् शरीफ यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, 48 तासांत काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking 8th may 2026 LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
बारामतीत झळकले बॅनर, जय पवारही म्हणाले सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री; भाजपचे जयकुमार गोरे म्हणतात, 2029 ला देवाभाऊच
बारामतीत झळकले बॅनर, जय पवारही म्हणाले सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री; भाजपचे जयकुमार गोरे म्हणतात, 2029 ला देवाभाऊच
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती
दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार; वाचा A टू Z माहिती
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget