एक्स्प्लोर

Rahul Gandhi: ......म्हणूनच अमित शाह संसदेत थरथर कापत होते; दिल्लीतील रामलीला मैदानातून राहुल गांधींचा प्रहार; निवडणूक आयोगालाही धरलं धारेवर

Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोग (Election Commission) गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीय.

Congress Rally Against SIR नवी दिल्ली : निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसकडून (Congress) मोहीम अधिक तीव्र  करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून व्होट चोरीच्या मुद्द्यावरून का (14 डिसेंबर) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होतं. या जनसभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोग (Election Commission) गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीय.

Rahul Gandhi on Amit Shah: ......म्हणूनच अमित शाह संसदेत थरथर कापत होते

मत चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. मी माझ्या प्रेजेंटेशनमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती. म्हणूनच अमित शाह संसदेत थरथर कापत होते. ते म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेली लढाई ही सत्ता विरुद्ध सत्याची आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे सत्य आहे. मी हमी देतो की सत्याच्या बाजूने उभे राहून आपण नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएस-भाजपला सत्तेवरून काढून टाकू. ते म्हणाले की, देशाच्या विविध भागातील लोक या लढाईत सामील होत आहेत. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.

Rahul Gandhi : निवडणूक आयोग आता स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था उरलेली नाही

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग आता स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था म्हणून काम रत नाहीये, तर सरकारशी संगनमत करून निर्णय घेतले जात आहे. त्यांनी अनेक निवडणूक आयुक्तांची नावे घेतली आणि म्हटले की हे सर्व सत्य दाबण्याच्या त्याच संघर्षाचा भाग आहे.

Rahul Gandhi on PM Modi : तुम्ही भारताचे निवडणूक आयुक्त आहात, नरेंद्र मोदींचे नाही : राहुल गांधी

राहुल गांधी यांनीही नवीन कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले, "नवीन कायद्यात असे म्हटले आहे की निवडणूक आयुक्त काहीही करत असले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे." ते म्हणाले की जर काँग्रेस सत्तेत आली तर कायदा बदलला जाईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही भारताचे निवडणूक आयुक्त आहात, नरेंद्र मोदींचे नाही."

Rahul Gandhi on RSS : आरएसएसची विचारसरणी उलट, . तिथे फक्त सत्ता आणि अधिकाराला सर्वोच्च प्राधान्य

दरम्यन, यावेळी राहुल गांधींनी आरएसएस प्रमुख मोहन भागवतांवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की आज देशात खरा संघर्ष सत्य आणि असत्य यांच्यात आहे. "माझे भाषण आधीच नियोजित होते, परंतु वाटेत मला कळले की मोहन भागवत यांनी अंदमान आणि निकोबारमध्ये एक विधान केले होते. त्यांचे विधान ऐकल्यानंतर मी माझे संपूर्ण भाषण बदलले. भारतीय संस्कृती आणि सर्व धर्मांचा पाया सत्यावर आहे." सत्यम शिवम सुंदरमचा उल्लेख करत राहुल म्हणाले की सत्य हे सर्वोच्च मूल्य आहे. परंतु आरएसएसची विचारसरणी उलट आहे. मोहन भागवत आणि आरएसएसच्या विचारसरणीत सत्याला महत्त्व नाही. तिथे फक्त सत्ता आणि अधिकाराला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

इतर मह्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget