CM Eknath Shinde: लंडन ते लखनौ, ठाकरेंची सर्व कागदपत्रे माझ्याकडे, मर्यादा पाळा अन्यथा सर्व बाहेर काढेन: एकनाथ शिंदे

Eknath Shinde interview
CM Eknath Shinde: खोके मोजल्याशिवाय ज्यांना झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही काही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ




