एक्स्प्लोर

छत्रपती उदयनराजेंची दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक एन्ट्री; कॉलर उडवली, फ्लाईंग किसही दिली, VIDEO

Chhatrapati Udayanraje Bhosale: साताऱ्यातील दहीहंडीच्या या कार्यक्रमात उदयनराजे भोसले बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांची एन्ट्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.

Chhatrapati Udayanraje Bhosale सातारा: साताऱ्यातील (Satara News) तालीम संघ मैदानावर आज छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) मित्र समूहाच्यावतीने शिवानीताई कळसकर यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी सोहळ्यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. यामध्ये आज सांगलीतल्या तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थर रचत यावर्षीची 4 लाख44 हजार 444 रुपयांची दहीहंडी फोडून हे बक्षीस जिंकले आहे. यावेळी मोठ्या संख्येने साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते या कार्यक्रमास उपस्थित होते.

साताऱ्यातील दहीहंडीच्या या कार्यक्रमात उदयनराजे भोसले बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांची एन्ट्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातपात मानली नाही आणि मी देखील जातपत मानत नाही. तुमचे आणि माझे एकच रक्त असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले. तू मोठा मी लहान असा म्हणायचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. अपघात झाल्यावर रक्त देताना कोणी जातपात का बघत नाही. ज्यांनी जातपात मांडली ती स्वतःच्या स्वार्थासाठी...,असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी हटके स्टाईलने कॉलर उडवत कार्यकर्त्यांची मने जिंकली.

वाईत पाण्यातील दहीहंडी-

सातारा जिल्ह्यातील वाई येथील रविवार पेठ गोविंदा पथक मंडळाच्यावतीने दरवर्षी पाण्यातील दहीहंडीचे आयोजन केले जाते. या गोविंदा पथकाचे हे 13 वे वर्ष असून पाण्यातील दहीहंडी..... हे या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण आहे. पाण्यामध्ये पाच थर तयार करुन ही दहीहंडी फोडली जाते. सातारा जिल्हयातील अनोखा दहिहंडीचा सोहळा वाई येथे पहायला मिळाला ही दहिहंडी फोडण्यासाठी कृष्णा नदी जवळच असणाऱ्या एका ओढ्याच्या प्रवाहात उभे राहुन सर्व गोविंदा... 5 थर करुन ही दहीहंडी फोडतात. याठिकाणी चारही बाजुला पाणी असल्यामुळे गोविंदाना कमी दुखापत होत असल्यामुळे या दहिहंडीचा वेगळपण याठिकाणी पहायला मिळतं. या पथकाच्या वतीने विशेष काळजी घेऊन रविवार पेठ गोविंदा पथक मंडळ वाई यांनी ही पाच थराची दहिहंडी फोडली. दहिहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाईकरांनी गर्दी केली होती.

संबंधित बातमी:

Abhijit Bichukale Warns On Marathi Hindi Controversy: 'उदयनराजे सभ्य असतील, पण मी...', मराठी-हिंदी भाषावादावर बोलताना अभिजीत बिचुकलेंचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget