शिवानी वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर,  चंद्रपूर लोकसभा कोण गाजवणार, भाजपकडून मुनगंटीवार मैदानात उतरणार?

Lok Sabha : चंद्रपूर लोकसभेत समाविष्ट असलेल्या विधानसभेच्या 6 मतदारसंघांपैकी बल्लारपूर, वणी आणि आर्णी भाजपच्या ताब्यात आहे तर राजुरा आणि वरोरा मतदारसंघ काँग्रेसच्या आणि चंद्रपूर विधानसभा अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताब्यात आहे.

Chandrapur Lok Sabha Constituency : एकीकडे तुफान कोसळणारा पाऊस आणि बारमाही नद्या तर दुसरीकडे उन्हाळ्यात 15 दिवसांनी एकदा नळाला येणारं पाणी... एकीकडे ताडोबा आणि सर्वाधिक वाघ तर दुसरीकडे देशातील सर्वाधिक प्रदूषण...

Related Articles