दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?

Dindori Lok Sabha Election 2024
Source : ABP Majha Graphics Team
Dindori Lok Sabha: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून महायुतीचा उमेदवार म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली.
Dindori Lok Sabha Constituency: दिंडोरी : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी सरळ लढत होणार आहे. महायुतीकडून भाजपनं (BJP) या



