एक्स्प्लोर

भाजपाला मोठा धक्का! माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राजीनामा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई : माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिला आहे. या निर्णयानंतर आता ते लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत. भाजपाची (BJP) साथ सोडताना त्यांनी यापुढे ही मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुधाकर भालेराव यांचा भाजपाला रामराम

गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. भाजपाला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीत सामील होतील, असेही सांगितले जात होते. भालेराव यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. आजच (11 जुलै) ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

 लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलले

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला. या जागेवर महायुतीच्या जागा कमी झाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागांत वाढ झाली. लोकांनी महाविकास आघाडीच्या झोळीत मते टाकली. जनतेचा हाच कल लक्षात घेता आता महायुतीच्या नेत्यांत चलबीचल चालू आहे. आता अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती लक्षात घेता अनेक नेते महाविकास आघाडीतील घटकपक्षांत जाण्याच्या विचारात आहेत. असे असतानाच सुधाकर भालेराव यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाजपाकडून उमेदवारी मिळणार नव्हती? 

 सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती, असे सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भालेराव आता तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर महायुतीकडून उदगीर या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा :

Worli Hit & Run : राज्याचे गृहमंत्री युजलेस, संजय राऊतांचा हल्ला, मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मृत्यू झालेली स्त्री खोकेवाल्याची पत्नी नाही

मनोज जरांगेच्या बीड शहरातील शांतता रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा समाजासाठी अडीच हजार किलो खिचडी, ५० हजार पाण्याच्या बाटल्या

विधान परिषदेला अजित पवारांसोबत दगाफटका होणार? राष्ट्रवादीच्या आमदारांचं भाजपची सेटिंग; रोहित पवारांचा खळबळजनक दावा 

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार मोठे नेते, त्यांच्या चुका सांगण्याइतपत मी मोठा नाही, पण पवार कुटुंब एकत्र यावं, अभिजीत पाटलाचं वक्तव्य 
रोहित पवार मोठे नेते, त्यांच्या चुका सांगण्याइतपत मी मोठा नाही, पण पवार कुटुंब एकत्र यावं, अभिजीत पाटलाचं वक्तव्य 
Ravindra Chavan On Rahul Gandhi : 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा!' राहुल गांधींच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर; दाखवला '2014 पूर्वीचा आणि नंतरचा' फरक
'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा!' राहुल गांधींच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर; दाखवला '2014 पूर्वीचा आणि नंतरचा' फरक
रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याशी त्यांच्या बैठक, उमेश पाटलांचा दावा
रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याशी त्यांच्या बैठक, उमेश पाटलांचा दावा
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget