Bharat Gogawale : सरपंच ते आमदार, मंत्रिपदाची आस लावून बसलेले भरत गोगावले पात्र ठरलेत; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

Bharat Gogawale : भरत गोगावले हे महाड मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभेवर तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सरपंच ते आमदार पदापर्यंत मजल मारणारे भरत गोगावले शिंदे गटाचे प्रतोद देखील आहेत.

Bharat Gogawale : राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. 10 जानेवारी 2024, म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर

Related Articles