एक्स्प्लोर
Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी 15 हजार मतांनी आघाडीवर, हैदराबादमध्ये एमआयएमला मोठा लीड
Asaduddin Owaisi : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली आहे.
Asaduddin Owaisi : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, असदुद्दीन ओवैसी यांनी आत्तापर्यंत 1 लाख 12 हजार 569 मत मिळवली आहेत. तर भाजपच्या माधवी लता यांनी आत्तापर्यंत 1 लाख 14 हजार 35 मत मिळवली आहेत. तर काँग्रेसच्या मोहम्मद समीर यांनी 13 हजार मत मिळवली आहेत. त्यामुळे असदुद्दीन औवेसी यांनी मोठी आघाडी मिळवली आहे.
Hyderabad PC 2024 :
— Nawab Abrar (@nawababrar131) June 4, 2024
Malakpet 6 round
AIMIM 1919, BJP 3421,INC 542,BRS 230
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election Result Live Update : कोल्हापूर, हातकणंगले, साताऱ्यात महाविकास आघाडी जोरात; पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement