एक्स्प्लोर

Aditya Thackeray On Shinde Group: शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती देतंय कोण? अखेर आदित्य ठाकरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Aditya Thackeray On Shinde Group: भाजपचेच लोक शिंदे गटाच्या घोटाळ्याची कागदपत्रे आम्हाला देतात, असं गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aditya Thackeray On Shinde Group: भाजपचेच लोक शिंदे गटाच्या घोटाळ्याची कागदपत्रे आम्हाला देतात, असं गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वरळी येथे आयोजित निर्धार मेळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''उद्या जेव्हा अधिवेशन सुरू होईल, तेव्हा त्यांचीच (शिंदे गट) मित्र पक्षातले (BJP) लोक आपल्याकडे येतात आणि घोटाळ्याचे कागद देतात.'' 

Aditya Thackeray On Shinde Group: 'बॅनर काढले तरी कुणी आपल्याला मनातून काढू शकत'

या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मला सांगितले की आपले होर्डिंग्ज काढले. मी त्यांना सांगितलं की डर अच्छा है. सरकारी यंत्रणा वापरल्या जात आहेत. सामान्य शिवसैनिकांना हे गद्दार सरकार घाबरलेत. बॅनर काढले तरी कुणी आपल्याला मनातून काढू शकत नाही. 

Aditya Thackeray On Shinde Group: ''त्यांची खुर्च्यांची गर्दी दाखवली, आता ही शिवसैनिकांची गर्दी दाखवा''

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वरळीत सभा झाली होती. त्या सभेत अनेक खुर्च्या रिकामी दिसत होत्या. यावरूनच शिंदे यांना टोला लगावत आदित्य ठाकरे म्हणाले की, ''गद्दार लोकांनी नाव चोरलं. चिन्हे चोरलं. पण या खुर्च्या चोरू शकत नाही.'' माध्यमांना आवाहन करत ते म्हणाले, ''त्यांची खुर्च्यांची गर्दी दाखवली, आता ही शिवसैनिकांची गर्दी दाखवा.''

Aditya Thackeray On Shinde Group: 'भाजप सरकार दिल्ली समोर झुकावयचे काम करत आहे'

शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ''ज्या मुंबईला आपण जपत आलो आहोत. त्या मुंबईला हे भाजप सरकार दिल्ली समोर झुकावयचे काम करत आहे. जी कामे आपण करत होतो, ती बंद  करायचा प्रयत्न यांनी केला. ते म्हणाले, या वरळीत कुठे ना कुठे चांगले काम झाले आहे. मी नाही शिवसेनेने इथे काम केले आहे. 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या गद्दार सरकारने कंत्राटदारांची लॉटरी काढली. आज पण काही तरी रस्त्यांची कामे काढली. हा मोठा रस्ते घोटाळा आहे. मी हा घोटाळा बाहेर काढला, तेव्हा आपल्या मुळे मुंबईकरांचे साडे चारशे कोटी रुपये वाचले. पाचशे चौरस फुटाची घरे आपण करमुक्त केली. सरकारमध्ये आलो तेव्हा शेतकऱ्यांचा कर्ज मुक्तीचा निर्णय घेतला. ते म्हणाले, कोविड काळात आपण साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. आता गेल्या साडे सहा महिन्यात एक तरी गुंतवणूक आली का? असा सवाल त्यांनी राज्य सरकाराला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget