एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल https://tinyurl.com/mvfvffpn  उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले 14 दिवस, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट https://tinyurl.com/bdxdnxwz 

2. लोकसभेप्रमाणे विधानसभेत 'तुतारी'समोर पिपाणीचं आव्हान, शरद पवारांच्या दोन मागण्या मान्य पण पिपाणी चिन्ह वापरता येणार https://tinyurl.com/ycx985t7  केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकांची व्यवस्था, BMC आयुक्तांना कठोर निर्देश https://tinyurl.com/47tpwr9y 

3. लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा; निवडणुकीची घोषणा होताच मनोज जरांगेंचा आदेश सुटला https://tinyurl.com/24ff75m5  अंतरवालीतील सरपंचाच्या शेतात मनोज जरांगे-उदय सामंतांची भेट, विधानसभेपूर्वी सरकारच्या पडद्यामागे हालचाली https://tinyurl.com/3253urka 

4. भाजप नेत्या चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत बाबुसिंह महाराज राठोड यांच्यासह सात आमदारांनी घेतली शपथ, राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर संधी https://tinyurl.com/mryax8za  राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला शिवसेना ठाकरे गटाचं आव्हान, पण हायकोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार https://tinyurl.com/527uaa93 

5. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर मुंबईतील कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला https://tinyurl.com/2fstw88k  बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी कारवाई, पुण्यातून आणखी दोघांना अटक; हल्लेखोरांच्या रूममध्येच मुक्काम https://tinyurl.com/y7dzdkpa 

5. अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
https://tinyurl.com/6esjbjm9  बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3db5rkaz 

6. अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा राजीनामा; विधानसभेला शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू https://tinyurl.com/mwt46awv  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग https://tinyurl.com/ysf4am74 

7. मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचा माहिती, 119-86-75; कमी जागा घेतल्याने शरद पवारांची बुचकाळ्यात टाकणारी भूमिका https://tinyurl.com/3x6e7by5  शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी लवकरच, मविआच्या जागावाटपासंदर्भात मोठी अपडेट समोर https://tinyurl.com/ea2r86as  

8. एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांना तिकीट, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर https://tinyurl.com/mwdssb2m  काँग्रेसला मोठा धक्का, विद्यमान आमदाराने साथ सोडली; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश https://tinyurl.com/5yhjve8y 

9. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने नाशिकच्या रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/py82mjyw  भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; तुळजापूरमधील कार्यक्रमात भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता https://tinyurl.com/bdzfrc7d 

10. मराठी सिनेसृष्टीचा 'अतुल'नीय तारा निखळला, अतुल परचुरे अनंतात विलीन; कलाविश्वाला अश्रू अनावर https://tinyurl.com/5n8xbaad  'आज आमचा अतुल गेला', शाळेतला मित्र जाण्याने राज ठाकरे हळहळले, अंत्यदर्शनही घेतले https://tinyurl.com/4fdw9drn  

एबीपी माझा विशेष

सुट्ट्यांमुळे अर्ज भरण्यासाठी फक्त 6 दिवस, कुणी बंड केल्यास त्याला थंड करण्यासाठी 4 दिवस, प्रचारासाठी जादा वेळ; निवडणुकीच्या तारखांसबंधी इंटरेस्टिंग गोष्टी
https://tinyurl.com/3x57zupm

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवर
https://tinyurl.com/bddep94y

बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर सापडली पिस्तुल असलेली बॅग https://tinyurl.com/3kmdv9v8

विधानसभेत सध्या कोणाचं किती संख्याबळ?; राजकीय पक्षांच्या आमदारांची यादी https://tinyurl.com/5n6k8shu मराठवाड्यात कोणाची किती ताकद, कोणत्या पक्षाचे किती आमदार?; जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/mrx6whsa 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* *https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget