ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शिवसेना शिंदे गटाचे चार, भाजपमधूनही दोघे रडारवर; 'रमीसम्राट' कोकाटेंसह 8 मंत्र्यांची विकेट पडणार, शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सनसनाटी दावा https://tinyurl.com/668a3858 सुधीर मुनगंटीवारांची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा, राहुल नार्वेकर मंत्री होण्याची चिन्हं; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, बातम्यांपेक्षा माझा पक्षाच्या नेतृत्वावर जास्त विश्वास https://tinyurl.com/ujnmsure
2. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणात खांदेपालटाचा पर्याय; रमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् सुनील तटकरेंच्या बैठकीत चर्चा https://tinyurl.com/yc4xm7x8 अजितदादांनी दोन दिवस मागितलेत, कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा; उपमुख्यमंत्रीअजित पवारांच्या भेटीनंतर छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना विश्वास https://tinyurl.com/mpkarkw9
3. झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
https://tinyurl.com/y29mvzjz पुण्यातील कंत्राटदाराला झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक, जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्याच्याकडेच 108 नंबरच्या अॅम्बुलन्सचे कंत्राट; राऊतांनी श्रीकांत शिंदे कनेक्शन जोडलं https://tinyurl.com/5brj8av9
4. काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता; काँग्रेसवर नाराजी उघड, शेरोशायरीतून संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे https://tinyurl.com/5n725bmf नाशिकमधील सुनील बागुल, मामा राजवाडेंपाठोपाठ काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या https://tinyurl.com/33cca3zm
5. जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ, तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन तस्करांचा पाठलाग https://tinyurl.com/tc49wcmn लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात HIV बाधित मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड, महाराष्ट्र हादरला https://tinyurl.com/4um5ap55
6. वाल्मिक कराडची विजयसिंह बांगरांच्या पत्नी सोबतच्या संवादाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल; पतीसह सासरच्यांनी छळ केल्याचा पत्नीचा आरोप, घराबाहेर काढलं, वडिलांकडून 5 लाख हुंडाही घेतला https://tinyurl.com/bdkxffa धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक करडाला पोटनिवडणूक घ्यायची होती; बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप https://tinyurl.com/5t35jhah
7. कोल्हापुरातील ह्रदयद्रावक घटना, अवघ्या 20 दिवसांच्या तान्हुलीला दूध पाजताना काळाने घात केला; आईचा आकस्मिक मृत्यू https://tinyurl.com/2hpzveua 'ती काल स्वप्नात येऊन म्हणाली, 'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये', आईच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, मामाच्या घरी लावली गळ्याला दोर, सोलापुरातील घटना https://tinyurl.com/4yxehzc5
8. मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? अभिनेत्री केतकी चितळेची वायफळ बडबड, वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतलाय वाद https://tinyurl.com/46sahaen पत्नी ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चा, अखेर अभिषेक बच्चननं मौन सोडलं; म्हणाला, अशा अफवा खूप वेदनादायी असतात https://tinyurl.com/5fykbnpa
9. मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान https://tinyurl.com/4ufvemaw शरीरसंबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/ywvbss32
10. इंग्लंडविरुद्धच्या 4 थ्या कसोटीत जसप्रित बुमराह-सिराज ठरले निष्प्रभ, भारत बॅकफूटवर, पोप-रूटचे अर्धशतक; लंचपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 332 धावा https://tinyurl.com/f6cc4ufz ऋषभ पंतमुळे कसोटी क्रिकेटमध्ये होणार 'क्रांतिकारी' बदल; सबस्टिट्यूट खेळाडूंच्या नियमाबाबत चर्चा सुरू; महत्त्वाची अपडेट आली समोर https://tinyurl.com/39xsknxz
*एबीपी माझा स्पेशल*
मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणला ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा जोर, तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत https://marathi.abplive.com/
राजस्थानमध्ये विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
https://tinyurl.com/4djfvwme
मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्याकडून सर्टिफिकेट https://tinyurl.com/6w2hjk4c
*एबीपी माझा Whatsapp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























