एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल 2024 | सोमवार* 

*1.*  भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनसेचा नकार, अमित शाह- राज ठाकरेंची बैठक निष्फळ ठरण्याच्या मार्गावर, महायुतीत सामील होण्याच्या चर्चा थंडावल्या  https://tinyurl.com/4s7zp9jy  ठाकरे गट आणि मनसेचे शिवाजी पार्कसाठी एकाच दिवशी अर्ज, एकाच तारखेला मैदानाची मागणी, इनवर्ड नंबरमुळे BMC चे काम सोपं होण्याची शक्यता https://tinyurl.com/3rkk7uac 

*2.* इलेक्शनच्या काळात आयोग गप्प बसू शकत नाही, देशाच्या चार माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी ED, CBIच्या कारवाईवर ताशेरे ओढले
https://tinyurl.com/bdfn6bt8  केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तीन पुस्तकांसाठी कोर्टाची परवानगी मागितली https://tinyurl.com/2nu2s358 

*3.* महादेव जानकरांना सांगा, मी त्यांची लोकसभेत वाट पाहतोय, पीएम मोदींचा संदेश देवेंद्र फडणवीसांनी परभणीतील सभेत सांगितला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जानकरांचा अर्ज दाखल https://tinyurl.com/5y9r9bdt  महादेव जानकर खोपट्यात झोपू शकतात, तिथंच भाकरी खाऊन सकाळी कामाला लागू शकतात, अजित पवारांचं परभणीत मतदारांना आवाहन https://tinyurl.com/5eae2zkt 

*4.* भारत तोडणारे, आता भारत जोडायला निघालेत; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा 'माझा कट्टा'वर राहुल गांधींवर निशाणा
https://tinyurl.com/msw759pb  महायुतीत मला लोकसभेसाठी एकही जागा मिळाली नाही, रामदास आठवलेंनी माझा कट्ट्यावर मांडली मनातील खदखद https://tinyurl.com/4phkh6nh 

*5.* छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर इशारा! https://tinyurl.com/35uu3srd महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार, मला यापूर्वीच क्लीन चिट मिळालीये, छगन भुजबळांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ysmz9jkc  

*6.* आरोग्य विभागात साडे सहा कोटींचा घोटाळा, रोहित पवारांकडून गंभीर आरोप, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या राजीनाम्याची मागणी https://tinyurl.com/yj5exu85  मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी; 30 वर्षीय तरुणाला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यूने गाठले https://tinyurl.com/4zzyjzkh  

*7.* शाहू महाराजांचे स्थान अबाधित राखायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळावी, हसन मुश्रीफांची महाविकास आघाडीच्या प्रचारकांना ताकीद
https://tinyurl.com/bdeshx2z  वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणे अपेक्षित नाही, आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत; मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर https://tinyurl.com/47svc2tb  

*8.* संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला, माढा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त, शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष 
https://tinyurl.com/y8bmyz53   शरद पवारांचा कॉलर उडवणाऱ्या फोटोला 'कितीबी समोर येऊदे....' कॅप्शन,  सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा  https://tinyurl.com/5ddmfudv 

*9.* काल मनोमीलन अन् आज थेट बैठकांचा धडाका; चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी अंबादास दानवे मैदानात 
https://tinyurl.com/bdf5fryy  एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहिला नाही पाहीजे, नवनीत राणांच्या विजयासाठी अमरावतीत भाजपचा मेगा प्लॅन https://tinyurl.com/sxprcbs2 

*10.* दिल्लीनं चेन्नईला हरवलं, पण ऋषभ पंतला बसला मोठा धक्का, षटकांची गती न राखल्याने 12 लाखांचा दंड https://tinyurl.com/4vjv5vnd  सूर्या आयपीएलमध्ये कधी खेळणार? मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं दिलं मोठं अपडेट, आज मुंबईचा सामना राजस्थानशी https://tinyurl.com/yejw7pcw 

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget