मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!

Ajit pawar, Lok Sabha Election 2024
अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 4 जून रोजी नेमके चित्र स्पष्ट होणारच आहे. पण त्याआधी एबीपी- सी वोटर सर्वेच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल समोर आला आहे.
ABP Cvoter Opinion Poll Ajit pawar, Lok Sabha Election 2024 : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) धामधूम सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा 17 एप्रिल रोजी थंड होणार आहेत. त्यापूर्वी



