एक्स्प्लोर

Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? नार्को टेस्टमधून वेगळेच नाव आले समोर

Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणातील (Parliament Security Breach) आरोपींची नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी (police) त्यांचे ब्रेन मॅपिंगही केले. या टेस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींनी दिल्लीत आणले.

Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणातील (Parliament Security Breach) आरोपींची नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी (police) त्यांचे ब्रेन मॅपिंगही केले. या टेस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना दिल्लीत आणले. मात्र, आता पोलिसांनी घुसखोरी (Parliament Security Breach) प्रकरणातील मास्टरमाईंड कोण याबाबत मोठा खुलासा केला आहे. संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड (mastermind)ललीत झा नसून मनोरंजन डी असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलय. 

5 आरोपींची नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट (Parliament Security Breach)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद, ललित झा आणि महेश कुमावत  या 6 आरोपींना शनिवारी पटीयाला उच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नीलम वगळता इतर 5 आरोपींना पॉलीग्राफी टेस्टसाठी गुजरातमध्ये नेण्यात आले होते. सागर आणि मनोरंजनचीही नॅरो आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली होती. नीलमने या टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे तिला या टेस्टसाठी नेण्यात आलेले नव्हते. इतर आरोपींच्या मात्र, टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

ललीत नाही तर मनोरंजन आहे मास्टरमाईंड (Parliament Security Breach)

आत्तापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झाले की, आरोपींना सरकारपर्यंत एक मेसेज पोहोचवायचा होता. त्यासाठी संसदेत घुसखोरी करण्याची त्यांची योजना होती. मणिपूरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारी या प्रश्नांवर आरोपींना आवाज उठवायचा होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमधून मनोरंजन हा या घुसखोरीचा मास्टरमाईंड होता, हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पोलिसांनी ललीत झा ने घुसखोरी करण्यासाठी योजना आखली होती, असे पोलिसांनी म्हटले होते. 

संसद घुसखोरी प्रकरण नेमकं काय? (Parliament Security Breach)

संसदेचे अधिवेशन सुरु असताना काही आरोपींनी बरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी संसदेत घुसखोरी केली होती. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या यानंतर या प्रकरणी 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्यातील मुख्य आरोपीचे नाव समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या नार्को टेस्टही करण्यात आल्या आहेत. संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ ललित झा याने बनवला होता. त्यानंतर तो व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Milind Deora Resigns: तथास्तु! मिलिंद देवरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; जयराम रमेश यांची अनुल्लेखानं टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget