एक्स्प्लोर

Web Series : 'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज

Ott Web Series : थ्रिलर चित्रपट आणि वेबसीरिज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. थरार नाट्य असणाऱ्या वेबसीरिज आणि सिनेमे पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. तुम्हीदेखील चांगल्या वेबसीरिजच्या शोधात असाल तर डिज्नी प्लस हॉटस्टारवरील या सीरिज नक्की पाहा.

OTT Web Series : ओटीटीवर नेहमीच विविध वेबसीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movies) रिलीज होत असतात. या वेबसीरिज आणि सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video), डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar), सोनी लिव्ह (Sony Liv), जिओ सिनेमा (Jio Cinema) अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत असतात. या कलाकृती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. पण त्याच त्याच धाटणीच्या वेबसीरिज पाहून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुम्ही एका चांगल्या कलाकृतीची प्रतीक्षा करत असाल तर हॉटस्टारवरील या वेबसीरिज (Hotstar Web Series) नक्की पाहा. 

क्रिमनल जस्टिस (Criminal Justice)

विक्रांत मैसी स्टारर 'क्रिमनल जस्टिस' या वेबसीरिजमध्ये एक मध्यमवर्गीय मुलगा आदित्य शर्माची (Aditya Sharma) गोष्ट दाखवण्यात आली आहे. आदित्य हा टॅक्सी ड्रायव्हर असतो. ही सीरिज पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतील. 

आर्या (Aarya) 

सुष्मिता सेन आर्या ही हॉटस्टारवरील टॉप रेटेड असणारी सीरिज आहे. आर्या सरीन या सीरिजमध्ये केंद्रस्थानी आहे. आर्याचा पतीची हत्या होते. त्यानंतर आर्या आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्णय घेतो. 

द नाईट मॅनेजर (The Night Manager) 

आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि शोभिता धूलिपाला स्टारर 'द नाईट मॅनेजर'ची गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत रोलर-कोस्टर राइट करणारी आहे. 

स्पेशल ऑप्स (Special OPS)

'स्पेशल ऑप्स' ही हॉटस्टारवरील एक थ्रिलर वेबसीरिज आहे. हिम्मत सिंहच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार, नाट्य, रहस्य असं बरंच काही पाहायला मिळेल.

केरळ क्राइम फाइल्स (Kerala Crime Files)

'केरळ क्राइम फाइल्स' ही वेबसीरिज सत्य घटनेवर आधारित आहे. तुम्हला सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या कलाकृती पाहायला आवडत असेल तर ही सीरिज नक्की पाहा. 

हॉटस्टारवरील 'या' वेबसीरिजचा जगभरात धुमाकूळ (Top 10 Hotstar Web Series)

1. गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)
2. हाउ आई मेट यॉर मदर (How I Met Your Mother)
3. लोकी (Loki)
4. मून नाइट (Moon Knight)
5. प्रीजन ब्रेक (Prison Break)
6. मॉर्डन फॅमिली (Modern Family)
‍7. वॉट इफ (What If)
‍8. डेयरडेविल ( Daredevil)
‍9. फाल्कन एंड द विंदर सोल्जर (Falcon and the Winter Soldier)
‍10. यूफोरिया (Euphoria)

संंबंधित बातम्या

OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार थरार, नाट्य अन् अ‍ॅक्शनचा तडका असणारे चित्रपट अन् वेबसीरिज; तुम्ही काय पाहणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget