Sharad Pawar : ते आले, भिजले आणि भाषण दिलं; साताऱ्यानंतर नवी मुंबईतही शरद पवारांची भर पावसात सभा, आता कुणाची विकेट जाणार?

Sharad Pawar Navi Mumbai Sabha
Sharad Pawar Navi Mumbai Sabha : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज कल्याण आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. नवी मुंबईतील पक्षाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पावसाने उपस्थिती लावली.
नवी मुंबई: पाऊस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे वेगळंच नातं आहे. असं म्हटलं जातंय की पाऊस हा शरद पवारांसाठी लकी ठरतो. साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर (Satara Sharad Pawar Rain Sabha)



