एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नाशिक जिल्हापरिषदेत विषय समितीच्या निवडणुकीवेळी सदस्यांची धक्काबुक्की

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या निवडणुकीवेळी सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत राडा घातला आहे. यात काँग्रेसचा एक गट फुटून भाजप-राष्ट्रवादीला मिळाल्यानं जिल्हा परिषद सदस्यांची पळवापळवीला उधाण आलं होतं. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काही महिला सदस्यही जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या जिल्हा परिषदेत आज विषय समित्यांची निवडणूक घेण्यात आली. यावेळी शिवसेना-काँग्रेस आणि भाजप-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान या निवडणुकीवर शिवसेना-काँग्रेसनं या निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. काँग्रेसचे आठ पैकी तीन सदस्य गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. निवडणुक यंत्रणेनं भाजपाच्या दबावाखाली प्रक्रिया राबवली असा आरोप सेना-काँग्रेसने केला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या 2 समित्या आणि 2 विषय समित्यांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बंडखोरांची सत्ता आली आहे. सेना-काँग्रेसने बहिष्कार टाकल्यामुळं राष्ट्रवादीच्या अपर्णा खोसकर यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी, तर काँग्रेसच्या बंडखोर गटातील सुनिता चारोस्कर यांची समाजकल्याण सभापतीपदी निवड झाली. भाजपाच्या मनिषा रत्नाकर पवार आणि राष्ट्रवादीच्या यतिन पगार यांची विषय समितीवर निवड झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget