एक्स्प्लोर

Nashik: मौलाना नदवी यास 14 दिवसांची एटीएस कोठडी, सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट

Nashik News: मौलाना इरफान नदवी मालेगावमधील जामा मस्जिद इथे मौलावी म्हणून कार्यरत होता. तो पीएफआय या संघटनेशी 2019 पासून संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: एटीएसने पीएफआयशी संबंधित मौलाना इरफान खान नदवी याला आज विशेष न्यालायात हजर केले असता त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत, 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने रविवारी मालेगाव मधून अटक केली होती. दरम्यान 24 तासाच्या आत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.  

सप्टेंबर महिन्यांपासून देशभरात छापेमारी सुरु झाल्याने पीएफआय संघटना चर्चेत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातून अनेकांना एटीएसने ताब्यात घेतले होते. यांत्रिक काही संशयितांना न्यायालयात हजर केले असताना धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर नाशिकमधून पुन्हा एका पदाधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळेमूळे नाशिकमध्ये खोलवर रुसल्याचे दिसून येत आहे. इमाम कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना नदवी याला ताब्यात घेण्यात आला असून पुन्हा एकदा पीएफआयचे मालेगाव कनेक्शन अधोरेखित झाले आहे. 

दरम्यान नदवी मालेगावमधील जामा मस्जिद इथे मौलावी म्हणून कार्यरत होता. पीएफआय संघटनेचा 2019 पासून सक्रिय सदस्य आहे मालेगावसाठी समन्वयकची भूमिका बजावत होता. ऑल इंडिया इमाम कौन्सिलचा पदाधिकारी होता. नुपूर शर्मा केस प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून औरंगाबाद, बीड, जालना नांदेड या जिल्ह्यात दंगे भडकविण्याचा त्याने प्रयत्न केला होता. चिथावणीखोर संभाषण करून तसेच रस्त्यावर उतरून आंदोलनाचा प्रयत्न ही केल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली.  

शिवाय 'गुस्तखी  की एक ही सजा सर तन से जुदा' असे संदेश सोशल मीडियावर पसरविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना व्यक्त करून सशस्त्र संघर्ष करण्याचा त्याचा मनसुबा होता. तसेच नाशिक एटीएसने दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपींशी जवळपास साडेसहाशे वेळा त्याने संपर्क साधला. नाशिक व्यतिरिक्त बीड, पुणे या ठिकाणी गुन्ह्यातील संशयितांशी साडेपाचशे हुन अधिक वेळा संपर्क साधल्याचे तपासात आढळून आले आहे. 

दरम्यान, नदवीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून सांकेतिक भाषेत संभाषण केले जात असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. काही आक्षेपार्ह मेसेज, ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागले असून पुरावे न्यालायात दाखल केले आहेत. आतापर्यंत नशिकमध्ये झालेल्या कारवाईत हा सातवा संशयित पकडण्यात आला आहे. 

14 दिवसांची कोठडी 

मालेगाव येथून अटक केल्यानंतर नदवी यास विशेष न्यालायात हजर केले असता 28 नोव्हेंबर पर्यंत 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने रविवारी मालेगाव मधून अटक केली होती. दरम्यान 24 तासाच्या आत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Embed widget