एक्स्प्लोर

नाशिकचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली, अभिषेक कृष्णा नवे आयुक्त

नाशिक: डॉ. प्रवीण गेडाम यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या कृतीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.   मराठी माणसाला भूलथापा देत सत्तेत आलेल्या भाजप-सेना सरकारचा खरा चेहरा आज समोर आला. अतिशय कर्तव्यदक्ष, निष्कलंक, आणि नाशिकच्या विकासाकरता तळमळीने झटणाऱ्या आयुक्तांची अचानक उचलबांगडी केली. नाशिककरांच्या सुखदुःखाशी घेणं देणं नसलेले पालकमंत्री आणि बिल्डर धार्जिणे आमदार यांच्या रेट्यामुळेच बदलीचा निर्णय घेतला, असा आरोप मनेसेने केला आहे.   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेने सत्तास्थापनानंतर १८ महिने महापालिकेला आयुक्त नव्हते, नंतर डॉ. गेडामांसारखे आयुक्त लाभले. पण त्यांची तडकाफडकी बदली केल्याने मनसेच्यावतीने तीव्र निषेद व्यक्त होत आहे. आता त्यांच्या जागी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक अभिषेक कृष्णा यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. प्रवीण गेडाम यांची मुंबईत बदली करण्यात आली असून ते आता मुंबईत सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.   दरम्यान, गेडाम यांच्या बदलीचे राजकीय पडसाद उमटत असून आम आदमी पक्षाच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे गेडाम यांच्या बदलीविरोधात सीपीएम, संभाजी ब्रिगेड यांनी मेहेर सिग्नलवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Embed widget