एक्स्प्लोर

नाशिक जिल्ह्यातली धरणं आतापर्यंत 78 टक्के भरली

सद्यस्थितीत जिल्ह्यातलं सर्वात मोठं गिरणा धरण 78 टक्के भरलं आहे. तर लहान-मोठी सर्वच धरणं ओव्हरफ्लो झाल्याने जायकवाडीसाठी आतापर्यंत 46 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

नाशिक : एरव्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पाहायला मिळणारी पूरस्थिती यंदा नाशिककरांनी जुलैतच अनुभवली. सद्यस्थितीत जिल्ह्यातलं सर्वात मोठं गिरणा धरण 78 टक्के भरलं आहे. तर अहमदनगरसह मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारी गंगापूर, दारणा, नांदुरमध्यमेश्वर ही लहान-मोठी सर्वच धरणं ओव्हरफ्लो झाल्याने जायकवाडीसाठी आतापर्यंत 46 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणं तुडुंब भरल्याने नाशिकची तर पुढच्या वर्षभराची चिंता मिटलीच आहे. पण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह मुंबईलाही पुरेल असा पाणीसाठी धरणांमध्ये झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांची सद्यपरिस्थिती
  • नाशिक जिल्ह्यात एकूण 24 धरणं आहेत.
  • एकूण पाणी साठवण क्षमता - 65 हजार 814 दशलक्ष घनफूट
  • सद्यस्थितीत धरणांमध्ये 78 टक्के म्हणजे 51 हजार 599 दशलक्ष घनफुटांपेक्षा अधिक पाणीसाठा
  • गंगापूर धरण समुहात 95 टक्के, गिरणा धरण समुहात 78 टक्के तर पालखेड धरण समुहात 85 टक्के पाणीसाठी
  • आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर या 8 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
  • गंगापूर 91 टक्के, दारणा 95 टक्के भरलं
  • काश्यपी आणि गौतमी गोदावरी 99 टक्के तर करंजवण धरण 96 टक्के भरलं
  • कडवा धरण 90 टक्के तर पुनद धरण 85 टक्के भरलं
  • मुंबईला पाणी पुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरणंही ओव्हरफ्लो
  • धरणं फुल्ल झाल्याने आतापर्यंत 46 टिएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातल्या धरणांतून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget