एक्स्प्लोर

भुजबळांच्या अटकेपासून दाढी न केलेला खंदा समर्थक

छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 रोजी अटक झाली. त्या दिवसापासून पैठणकरांनी दाढी केलेली नाही.

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ समर्थकांच्या अनेक सुरस कथा चर्चेत आल्या आहेत. भुजबळांच्या अटकेपासून दाढी न करणारा एक कार्यकर्ता नाशकात पाहायला मिळत आहे. येवला तालुक्यातील अंदरसुलचे सुनील पैठणकर भुजबळांचे खंदे समर्थक. छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 रोजी अटक झाली. त्या दिवसापासून पैठणकरांनी दाढी केलेली नाही. सुनील पैठणकर हे शेतकरी आहेत. भुजबळ यांच्यावर अन्याय झाला, त्याची आठवण कायम राहावी यासाठी या सुनील पैठणकर यांनी दाढीच केली नाही. जोपर्यंत भुजबळ कारागृहातुन बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत दाढी न करण्याचा पण त्यांनी केला होता. सोमवारी भुजबळ यांची भेट ते घेणार आहेत. सर्व भुजबळ समर्थकांना गोडधोड जेवू घालून छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आपली दाढी करण्याचा महासोहळा आखण्याचा पैठणकरांचा मानस आहे. भुजबळ कुटुंबीयांचं आवाहन कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. भुजबळ साहेब भेटण्यासाठी नंतर वेळ देतील, मात्र आत्ताच घाई करु नये, असं भुजबळ कुटुंबीयांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ सोमवारपासून पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी भुजबळांची भेट घेत आहेत. जामिनानंतर भुजबळ सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Full Speech : मृत्यूपूर्वी आईने व्यक्त केली खंत, गडकरींनी थेट पालखी मार्ग बांधलाMajha Kattaराहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला Radhakrishna Vikhepatil'माझा कट्टा'वरYogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहनVinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget