एक्स्प्लोर
नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!
नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची घटना घडली. या दरीची खोली 600 मीटर एवढी आहे.

नाशिक : नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची घटना घडली. या दरीची खोली 600 मीटर एवढी आहे. या अपघातात पाच जण कारसह दरीत कोसळले होते. त्यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेले चौघेही अत्यवस्थ आहेत. एक लहान मुलगी दरीत अडकली होती, जिचा मृत्यू झाला आहे. या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
आणखी वाचा























