एक्स्प्लोर

नाशिकमध्ये विक्रम! 122 जागांसाठी आतापर्यंत 2,967 जणांचे ऑनलाईन अर्ज

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विक्रमी उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. कारण राजकीय पक्षांच्या एबी फॉर्मची वाट न पाहता 122 जागांसाठी आतापर्यंत तब्बल 2 हजार 967 इच्छुकांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज नोंदणी केले आहेत. तर 420 जणांनी आपले उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. ऑनलाईन अर्ज - 2,967 प्रत्यक्ष अर्ज - 420 उमेदवारांच्या याद्या जाहीर न करणाऱ्या राजकीय पक्षांना नाशिकमधल्या इच्छुकांनी सुचक इशारा दिल्याचं बोललं जातं आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. अवघे काही तास शिल्लक असतानाही मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. बंडाळीच्या भीतीनं राजकीय पक्षांनी हे सावध पाऊल उचललं असलं तरी इच्छुकांनीही पक्षांच्या भरवशावर न राहता आपली तयारी सुरु केल्याचं दिसतं आहे. गेल्या सहा दिवस असलेला उमेदवारी अर्जांचा दुष्काळ गुरुवारी कमी झाला. गुरुवारी एकाच दिवसांत सुमारे 1 हजार 800 ऑनलाईन अर्ज भरले गेले. तर प्रत्यक्षात 285 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. तीन हजाराच्या आसपास इच्छुक दिसू लागल्याने राजकीय पक्षांचही धाबं दणाणलं असून कुणाकुणाला उमेदवाऱ्या द्यायच्या, कुणाची नाराजी ओढवून घ्यायची याची चिंता राजकीय पक्षांना लागली आहे. दुसरीकडे चार सदस्यीय प्रभाग रचनेत आता बहुरंगी लढती होणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget