पक्षाच्या एकनिष्ठतेचे बक्षीस! धुळ्यातून सुभाष भामरेंविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या शोभा बच्छाव आहेत तरी कोण?

Dr Shobha Bachhav Profile
Source : ABP Majha Video Screenshot
Dr Shobha Bachhav Profile : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. शोभा बच्छाव विरुद्ध डॉ. सुभाष भामरे यांच्यात लढत होणार आहे.
Who is Dr Shobha Bachhav : धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसने माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर केली. धुळ्यात आता डॉ. शोभा बच्छाव विरुद्ध भाजपचे डॉ. सुभाष




