शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात, प्रस्थापित हिरे घराण्याचा पराभव, सलग चार वेळा आमदार, अशी आहे मंत्री दादा भुसेंची राजकीय कारकीर्द

Who is Dada Bhuse : कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेला शिवसैनिक म्हणून दादा भूसेंची ओळख आहे. ते मालेगाव बाह्य मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Dada Bhuse Profile : शिंदे गटाचे आमदार तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार विधीमंडळाच्या लॉबीत घडला आहे. यानंतर

Related Articles